Loading
default_image

आशिष शेलार - धनंजय मुंडे यांचे काव्य -युद्ध | Mumbai Tak

भाजप नेते आशिष शेलार यांनी सुरु केलेलं सोशल मीडिया वॉर सुरुच आहे. शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ट्विटरवरुन टीकास्त्र सोडलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर देत, शेलारांवर निशाणा साधला होता. 

Marathi Mahacharcha
30th Mar 19